नावाप्रमाणेच, 3 वर्ष ते 5 वर्षे पर्यंत कोणत्याही कालावधीसाठी स्वीकारण्यात येणा-या कायम ठेवीवर प्रत्येक महिन्यात व्याजाची रक्कम चुकती करणे हे ह्या योजनेचे वैशिष्ट्य आहे. ह्या योजनेसाठी नामांकन सुविधा उपलब्ध आहे.
रक्कम
कालावधी
व्याज (प्रती महिना)
१ लाख
३ वर्ष
९००