आमचे बचत खाते आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी नियोजन करणे आणि बचत करणे यासाठी आपल्याला मदत करते. आपली बचत सुरक्षित राहते, तसेच माफक व्याजही कमाविते.
आमचे बचत खाते आपल्याला 4% प्रती वर्ष इतका व्याज दर प्रदान करते.., ज्यात सहा महिन्यांनी चक्रवाढ होते.
आपण रू.200/- किमान शिल्लक ठेवून ही सेवा मिळवू शकता.