'"विदर्भ क्षेत्रातील प्रतिष्ठित आदर्श संस्थेमध्ये 1ले बक्षिस आणि राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे आयोजित स्पर्धेत 1ल्या बक्षिसाची मानकरी"

New

विदर्भ क्षेत्रातील प्रतिष्ठित आदर्श संस्थेमध्ये 1ले बक्षिस आणि राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तर्फे आयोजित स्पर्धेत 1ल्या बक्षिसाची मानकरी.

भाषा निवडा :

आर्थिक बळ

रिझर्व्ह बॅंकेचे नियम पतसंस्थांना लागू करण्यात आलेले नसले तरी एक बहुराज्य सहकारी पतसंस्था असल्यामुळे संस्थेने स्वयंस्फूर्तीने ठेवी स्वीकारतांना रिझर्व्ह बॅंकेचे नियम अनुसरण्याचा निर्णय घेतला आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुव्यवस्थापित (एफएसडब्ल्युएम) संस्था होण्यासाठी सर्व बॅंका व आर्थिक संस्थांना लागू पीएमएल  कायदा  2002 अंतर्गत केवायसी मार्गदर्शक तत्वे आणि कर्ज धोरणानुसार कर्ज वितरण, (कर्ज मूल्य, कर्ज पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन, एनपीए आणि एक्सपोजर सिलिंग नॉर्मस्).

 

बॅंकिंग व्यवसायात ठेवी ह्या देणे आणि अग्रिम हे संपत्ती असतात. त्यामुळे ठेवी अग्रिममध्ये बदलत असतांना; पतसंस्थांची प्राथमिक विचाराधिनता असते ती ही की अग्रिम रक्कमने कामगिरी बजावली पाहिजे. संस्थेने 100 % अग्रिममधून 93 % सुरक्षित अग्रिम आणि 7 % असुरक्षित अग्रिम, म्हणजे कर्ज   घेणा-याच्या परतफेडीच्या क्षमतेवर आणि त्यांच्या अनुभवाच्या आधारे वैयक्तिक कर्ज वितरीत केले आहे.

 

सर्वांगीण विकासासाठी संस्थेने प्रभावी वसुली आणि परतफेडीची क्षमता आणि अनुभव असलेल्या सभासदांना कर्ज वितरीत करणारा असा आपल्या व्यवस्थापनाद्वारे निर्मित ठेवींचे संकलन आणि अग्रिमांची जमा व वितरण यासंबंधी एक फॉर्म्युला नियोजित केला होता. संस्थेला आपला एनपीए नियंत्रित करण्यासाठी आणि आर्थिक प्राप्ती वाढविण्यासाठी याची मदत झाली आहे, ज्याद्वारे 15.90 % इतक्या प्रमाणात विक्रमी सीआरएआर संपादित करण्यात संस्था यशस्वी झाली आहे. यामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान आणि सुरक्षित असल्याचे स्थापित होत आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांप्रमाणे सीआरएआरची पर्याप्ती  9 % आवश्यक ; सीआरएआर जितकी जास्त, तितकी संस्थेची स्थिती जास्त मजबूत.

वृत्तवृत्त

आगामी शाखा घतंजी

............................................................

राजलक्ष्मी मल्टी स्टेट 'विदर्भ क्रेडिट कंपनी फेडरेशन' यशस्वी सहा वेळा प्रथम पारितोषिक मिळाले.

............................................................

येणारी आरटीजीएस/एनईएफटी सुविधा सुद्धा उपलब्ध

............................................................

............................................................

आता तुमचे पैसे दुप्पट करा केवळ 70 महिन्यात आमच्या डीएमडी2 योजनेसोबत

............................................................

राजलक्ष्मी ठेवी आणि कर्जांवर अतिशय चलाख व्याज दर देऊ करते

............................................................

सुविधा: एसएमएस बँकिंग, एटीएम, इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी आणि डीडी

............................................................

राजलक्ष्मीचा कामाचा भाग महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, गुजरात आणि कर्नाटक आहे.

............................................................

राजलक्ष्मी आता विविध राज्यातील आणि आयएसओ 9001-2008 प्रमाणित संस्था.

............................................................

विदर्भ विभागात प्रतिष्ठेची आदर्श संस्था म्हणून सतत पाच वर्षे 1 ले बक्षीस

............................................................